❦ ◆ ❦ ◆ ❦
ॐ
॥ श्री मल्हारी म्हाळसाकांत प्रसन्न ॥
॥ श्री गजानन प्रसन्न ॥ श्री तुळजाभवानी प्रसन्न ॥
॥ श्री दत्त प्रसन्न ॥ श्री रेवणसिद्ध प्रसन्न ॥

सस्नेह निमंत्रण

एका पवित्र धर्मसंस्काराचे

श्री कृपेकरून आमचे घरी आमचा नातू
(सौ. श्रेया व श्री. मंदार अशोक कुलकर्णी यांचे चिरंजीव)

चि. अवनीश

व्रतबंध सोहळा

ज्ञान प्राप्तीसाठी गुरुगृही साधनेचा निश्चय, कर्तव्याची जाणीव ठेवून कर्तृत्व साधण्याचा निर्धार आणि त्याग सेवा राष्ट्रभक्तीचे भान जपण्याचा संकल्प करणाऱ्या बटूला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार या मंगल कार्यास यावे. ही आग्रहाची विनंती.

❖ शुभमुहूर्त
मिती २ मार्गशीर्ष कृष्ण शके १९४८
शुक्रवार, दि. २५ डिसेंबर २०२६
सकाळी ११.३८ मि.
❖ कार्यस्थळ
खरे मंगल कार्यालय,
विश्रामबाग, सांगली.

मंगल सोहळ्यास उर्वरित वेळ

–दिवस
–तास
–मिनिटे
–सेकंद

❋ आपले स्वागतोत्सुक ❋

सौ. अरुंधती अशोक कुलकर्णी
श्री. अशोक रघुनाथ कुलकर्णी
सौ. श्रेया मंदार कुलकर्णी
श्री. मंदार अशोक कुलकर्णी
श्री. श्रीपाद रघुनाथ कुलकर्णी
श्री. माधव रघुनाथ कुलकर्णी
सौ. जान्हवी प्रमोद कुलकर्णी
श्री. प्रमोद जगन्नाथ कुलकर्णी
श्रीमती उर्मिला लक्ष्मण राजोपाध्ये
श्रीमती सुवर्णा सतीश कुलकर्णी

समस्त कुलकर्णी परिवार

लहान लुडबुड

दुर्वा
ओजस
श्रीनिकेत

● आग्रहाची विनंती कृपया आहेर व पुष्पगुच्छ स्वीकारले जाणार नाही. ●

❦ ◆ ❦ ◆ ❦